Kolhapur Flood | कोल्हापुरातील पुराची पातळी एक फुटाने कमी | ABP Majha

कालच्या तुलनेत कोल्हापुरातील पुराची पातळी एक फुटानं कमी झालीय.
काल संध्याकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा येतोय.
एनडीआरएफच्या जवानांच्या मदतीनं सध्या युद्ध पातळीवर लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरु आहे. आतापर्यंत पुरग्रस्तांसाठी जिल्ह्याला 25 कोटींचा निधी मिळाल्याचा माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिलीय. सध्या
पाणी, वीज पुरवठा विस्कळीत आहे, इंधनाची समस्या गंभीर झालीय.
Subscribe to our PAworks channel here: paworks.info
For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhafeed
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

ਟਿੱਪਣੀਆਂ

 1. somnath Cavan

  somnath Cavan4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Jty

 2. Atharva Joshi

  Atharva Joshi4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Toll nake kadhi paryanta maaf ahe...? Ata Ganapati yetayt ani 2ri gosht madticha gadya yetil purrgrasthan sathi 1 mahina bhar jar tyancha kadun toll vasul kela tr toll nake jalu amhi🔥 lakshat theva

 3. kapil chaambute

  kapil chaambute4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Pray for kolhapur 🙏🙏🙏

 4. suresh panadare

  suresh panadare4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  सरकार अटमट्टी धरण या विषयी खूप गांभीर्याने विचार करून हे धरण ऑगष्ट नंतर भरण्यास सुरुवात केल पाहिजे धरणामुळे नैस पाण्याचा उतार कमी झाला त्यामुळे महापूर येत लोकसभेत चर्चा करून धरणाची उंची कमी केली पाहीजे सर्व आमदार खासदार यांना या विशयी जाब विचारला पाहिजे

 5. Amar Kanase

  Amar Kanase4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  कोल्हापूर जिल्यातील सर्व नेत्यानी मदत केली पाहिजे.मग तो आमदार आसो या खासदार . नाहीतर कोल्हापूरकर त्याची जागा दाखवतील .त्या बाबतीत कोल्हापूरचा नाद करायचा नाही .

 6. anil sabale

  anil sabale4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Salute ....NDRF

 7. Pooja Kurkute

  Pooja Kurkute4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Its not express way LOL

 8. Shashikant Kshirsagar

  Shashikant Kshirsagar4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  महादेवाच्या मदतीला मोहम्मद धावला युसुफच्या मदतीला यशवंता धावला आज खऱ्या अर्थानं मला माणसातला माणूस घावला. ना जोतिबानं तारलं ना अंबाबाईनं तारलं माणसावरलं संकट माणसांनीच सारलं गावंच्या गावं पाण्यानं वेढली होती माणसासह घरंदारं पाण्यात गाढली होती. ना खंडोबा पावला ना विठ्ठल तो पावला आज खऱ्या अर्थानं मला माणसातला माणूस घावला. काल ज्याच्या स्पर्शाने त्याचा धर्म बाटत होता आज त्याला तो देव वाटत होता. कालपर्यंत एकमेकात आडवा विस्तव जात नव्हता आज त्याच्या हातची रोटी तो आवडीने खात होता. निसर्ग कोपला पावसाने प्रताप दावला अन् खऱ्या अर्थानं मला माणसातला माणूस घावला. एकमेकांना वाचवण्याची धडपड मला दिसली बुडणा-याला हात देण्याची तडफड मला दिसली. एकमेकांच्या जीवावर उठणारे हात देताना दिसले जातपात विसरून एकमेकांना साथ देताना दिसले. माणसातल्या माणुसकीचा हा गुण मला भावला आज खऱ्या अर्थानं मला माणसातला माणूस घावला. माणसाच्या मदतीला माणसे जेंव्हा लोटली जातीधर्माच्या बुरख्याची लक्तरे टराटरा तेंव्हा फाटली. राजकारण्यांच्या राजकारणासाठी जाती धर्म जिवंत आहे भेदभावाचे विष पेरुन ते पोळी शेकतात हीच खंत आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा झेंडा रोवला आज खऱ्या अर्थानं मला माणसातला माणूस घावला.

 9. SONAKSHI SONAKSHI

  SONAKSHI SONAKSHI4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  या प्रचंड पावसात व पुरात हिंदूंची मंदिरे बुडाली, मुस्लिमांच्या मशिदी बुडाल्या, ख्रिश्चनांच्या चर्च बुडाली, सर्व धर्मियांची देव देवता आणि प्रार्थना स्थळे पाण्यात बुडाली. सर्व नागरिकांनी आपापल्या उपासना पद्धतीने संकट निवारणासाठी प्रार्थना केल्या... पण कोणते देव मदतीला आले की नाही हे माहीत नाही ....... पण तेच गणवेशातील पोलीस, सुरक्षा दले, सैन्य आणी तुमच्या आमच्या सारखेच माणसच धावून आलीत.......... त्यामुळे जाती धर्माचा गर्व करण्यापेक्षा माणुसकीचा गर्व करा. भारत माझा देश आहे. व सगळे भारतीय माझे बांधव....... हीच भावना नेहमी मनात असायला पाहीजे. 🙏🏻

 10. VIKAS INDAP

  VIKAS INDAP4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  मूडद्याच्या टाळूवरच लोणी खायचं काम सध्या मीडिया करत आहे..... पुरात अडकलेल्यांना कसं वाटतंय असं विचारण्या पेक्षा मदतीचा हात पुढे करा निर्लज्ज माणसांनो

 11. dnyanesh dmk

  dnyanesh dmk4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  भारतीय लष्कराला सलाम व ABP माझाला एकच विनंती अशाच प्रकारे तुमची मदत पूरग्रस्तांना असू द्या

 12. lucky kawa

  lucky kawa4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Ya allah plzzz kolhapur k logo ki hifazat farma

 13. Rahi Patel

  Rahi Patel4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Nidhi use kiti jhali ahe te pan chaukashi kra jara...

 14. Komal Raut

  Komal Raut4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Khary

 15. Anjali Jambhale

  Anjali Jambhale4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  सगळ्या मंत्र्यांनी आपला पूर्ण एक महिन्याचा पगार पुरग्रस्तांनाच द्यावा .त्यांना मदत करावी

 16. Harshal Bairagi

  Harshal Bairagi4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Ye khuda mat ujad kisi ke aashiyane ko Jindgi gujar jati he 1ghar bnane ko ए आई माऊली थांबव ग सगळ अता

 17. Muzaffar Mujawar

  Muzaffar Mujawar4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  khuda kise ka dushman nahi h insaan hi khda ka dusman bangaya h insaan khuda ko challenge karta h to khuda bhi insaan ko usko oukar yaad dilata h

 18. Ashutosh Nair

  Ashutosh Nair4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  So Good

 19. Aadesh Mahajan

  Aadesh Mahajan4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Puragrast sobat selfie kadhnare ABP maza chach ahe reporter

 20. Arastha Malatkar

  Arastha Malatkar4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  #HISTORYUNLIMITED

 21. sandip sawant

  sandip sawant4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Tya mandiratalya daan petya ughada mhanave

 22. Meeta Rane

  Meeta Rane4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Bv

 23. Mahee

  Mahee4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  This is All happening because of us !! Poor Hydrology !!

 24. Vivek More

  Vivek More4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  इतके कष्ट करून reporting साठी ground zero ला जातात ..पण एकदाही वाटत नाही का पूरग्रस्तांना मदत म्हणून अन्न सामग्री आरोग्य सामग्रीची मदत करावी ...😢😢😢😢@abpmajha

 25. SAAGAR

  SAAGAR4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  VIVEK MORE yes...absolutely right....

 26. Technical Nil

  Technical Nil4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  हे साले भडवे नेता लोखं, यांना फक्त दाखवायचं आहे आम्ही पूर ग्रस्तांसाठी काय काय केलं ते, अरे भडव्यांनो टोळ चा पण अश्या आवसतेत तुम्हाला सांगायला लागतोय की आम्ही घेणार नाही ते, नालायकांनो ते तर तुम्ही बीना बोले करायला पाहिजे, पूर ग्रस्त म्हणजे या भडव्या नेत्यांना सोन्याची खान भेटलीय आता त्याचा फायदा ते निवडणुकीसाठी घेतात, भडवे साले नेता लोग, ते मूखमंत्रीनि गहू दिले त्याच्यावर पण त्यांचा फोटो लावून दिलाय, ही कसली मदत???? साले वोटिंग साठी यांचा चालू आहे सगळं

 27. Aamir shaikh

  Aamir shaikh4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  मित्रहो काम आणि खिशातला पैसा खर्च फक्त जिल्ह्यात एकच करू शकतो तो म्हणजे महाडिक.... आणि बाकी सर्व वाढदवसानिमित्त वह्या पुस्तके जमा करून त्यावर आपला फोटो लावून जाहिरात करतात.

 28. Sujit Warkari

  Sujit Warkari4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  माझ कोल्हापुर ग्रेट आहे पुन्हा फिनिक्स पक्षा प्रमाणे ऊभा राहिल

 29. Nilesh Rane

  Nilesh Rane4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  खरी गोष्ट आहे भावड्या.

 30. Shankar Pawar

  Shankar Pawar4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  पूर ग्रस्तांना मदत करा

 31. Ashok Bade

  Ashok Bade4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  ज्या लोकांनी पाप केले आहे तेच लोक पापाचे फळ घेत आहेत

 32. Rahul Mohapatra

  Rahul Mohapatra4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  If tomorrow someone die in your family for example your children... Will you see the situation as law of karma? How gullible

 33. Akash DJ

  Akash DJ4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Madat kara

 34. Sagar Khot

  Sagar Khot4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  कोल्हापूर ची आई अंबाबाई व सांगली च्या गणपती ला नतमस्तक होऊन हीच प्रार्थना आहे कि पूर लवकर ओसरावा

 35. Narayan Ramdas saindane

  Narayan Ramdas saindane4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  ) to

 36. Narayan Ramdas saindane

  Narayan Ramdas saindane4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Cy Cy

 37. Tushar Mote

  Tushar Mote4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  पाऊस कमी होहोदे अशी 🙏🙏🙏 प्रार्थना करुतो

 38. Ramchandra Atkale

  Ramchandra Atkale4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Plz save kolhapur

 39. AKASH NIKALJE

  AKASH NIKALJE4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Paise gheudya dupat

 40. SYED AZEEM

  SYED AZEEM4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Allah madad kare Kolhapur walon ki Aameen summa Aameen ya rabbal aalameen 😥 😥 😥

 41. hanuman tote

  hanuman tote4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  सर तुम्ही तुम्ही खर सागतना पूर ओसरत आहे आम्ही देवाकडे प्रार्थना करतो आमचे kolhappu कर सांगली करतो पुरातून मुक्त ही अपेक्षा आहे

 42. krishna holambe

  krishna holambe4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  शासकीय अधिकारी यांनी मदत केली पाहिजे, कारण खुप भ्रष्टाचार करुन पैसे कमवलेले असतात त्यांच्याकडे

 43. Aabaji Kothule

  Aabaji Kothule4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  राज कारने किती देणार मदत आईघाले भाजप सरकार टरबुज्याअन त्याचक्याबेनेट.

 44. kiss me

  kiss me4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Gandhinagar valivade me koi help nhi mile hai

 45. kiss me

  kiss me4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Sab juth hai.koi help nhi mile

 46. kiss me

  kiss me4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Koi help nhi mile hai

 47. Balkrishna Sarode

  Balkrishna Sarode4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  राजे रोड jcb लावून divider तोडून दुसऱ्या बाजूने वाहतूक करू शकत नाही का?

 48. MADHAV BELE

  MADHAV BELE4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  जे लूट करतात त्यांची खानदान गिदाडाची असेल,त्याच्या घरचे पाण्यासाठी तडपून मरतील पण त्याला कधी पाणी मिळणार नाही.

 49. Kajal Dabade

  Kajal Dabade4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Hoil sarv thik lavkrch..prayforkolhapur

 50. Priyanka Gamare

  Priyanka Gamare4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Thank God..sarva osrudet Pani.

 51. Mahesh patil

  Mahesh patil4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Mahesh.sopnur💪💪

 52. Mahesh patil

  Mahesh patil4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  M

 53. Nilesh Dhokale

  Nilesh Dhokale4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  टॅंकर वालयाला चोपा धरून कूत्रयाला

 54. vijaykumar kalburgi

  vijaykumar kalburgi4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  हजारो कोटी रुपयांची भ्रष्टाचार करून घर भरून घेतलेले नेते मंडळी ची एक रुपयांची ही मदत नाही...

 55. Sajel Shau

  Sajel Shau4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  I 2

 56. Ajit Phalle

  Ajit Phalle4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  bbvk

 57. Dnyanesh Patil

  Dnyanesh Patil4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  फ़ुग्गा फडणवीस कुठे आहे ?

 58. kishor wavare

  kishor wavare4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  पाऊस जास्त झाल्यावर कोणावर कार्यवाही करणार

 59. Santosh Dahale

  Santosh Dahale4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Nice

 60. Bright Cleaning services

  Bright Cleaning services4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  महाराष्ट्रात जी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्याची फडणवीस सरकारने आणि सर्व जनतेने माझा महाराष्ट्र आहे असे समजून जी शक्य आहे ती सर्व मदत तातडीने करणे हे आद्य कर्तव्य आहे पुर ओसरल्यानंतर सुधा स्वच्य ता आणि सफाई फार तातडीने करणे फार महत्त्वाचे आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्व जनतेने सेवाभावी संस्थांनी सर्व राजकीय पक्षांनी मदत कार्य सुरू करून महाराष्ट्राला योगदान देण्याची कृपा करावी

 61. Anjali Jambhale

  Anjali Jambhale4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  नुसते कँमेरे आणि माईक घेऊन फिरू नये

 62. Anjali Jambhale

  Anjali Jambhale4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  चँनलवाल्यांनी मदत करावी सरकारी यंत्रणेची वाट पहात बसू नये

 63. Anjali Jambhale

  Anjali Jambhale4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  माझे एक्झँक्ट हेच म्हणणे आहे कि हि नैसर्गिक आपत्ती आहे .आणि लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊ नये लोकांना आपणहून जेवढी मदत करता येईल तेवढी करावी .फक्त स्वतः चा विचार करू नये स्वार्थ साधू नये किल्लारीच्या भुकंपासारखा

 64. Sudhir Kadam

  Sudhir Kadam4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Agadi barober

 65. Laxman Kalel

  Laxman Kalel4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Anjali Jambhale nice

 66. Billu Gupta

  Billu Gupta4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Prashashan fauran sab Janta k liye khane aur pani Ki suvidha kare.

 67. विकास महाजन

  विकास महाजन4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  मोठ्या लोकानी मदत केली पाहीजे

 68. FY Mit Aoe

  FY Mit Aoe4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Panyasarkhe punya nahi.udya ya tankarvalyavar Pani Pani Karun marnyachi Pali yel

 69. Vishal Kashid

  Vishal Kashid4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  Sarkar madarchot ahe he pani palus houn sangola ani dusrya talukyat soda na mg pur kami hoil

 70. Asadullah Khan

  Asadullah Khan4 ਮਹੀਨੇ ਪਹਿਲਾਂ

  हराम खोर टंकरवाला कलेक्टर झोपला का पान्या साठी त्रास